इंटरनेटः एक प्रतिक्रिया

आजच्या " लोकमत " मधील "ऑक्सिजन" पुरवणी वाचताना त्यामध्ये पृ ५ वर एक वाक्य वाचनात आले, "इंटरनेटमुळे या तरूण पिढीला उत्स्फूर्त व स्वतःचा विचार करण्यात अपंगत्व आले असल्याचे ठळकपणे जाणवले. संगणक व इंटरनेटमुळे विषयांची लांबी रुंदी जरी वाढली तरी आशयाची खोली तरूण पिढीने गमावली असल्याचे त्यांच्या चर्चेतून दिसते." 

मनोगतींना इंटरनेटविषयी काय अनुभव आहे.