०८/०८/०८ - ८ ची जादू !

उद्या ८ ऑगस्ट २००८ रोजी सकाळी ८ वाजून ८ मिनीटे ८ सेकंदांना घड्याळात
०८/०८/०८ - ०८. ०८. ०८ असे आकडे बघायला मिळतील. हा क्षण आपल्या आयुष्यात परत येणार नाही (येईल तो १००० वर्षांनी) तेव्हा ह्या आकड्याशी संबंधीत गोष्टीं येथे द्याव्यात.
उदाः     अष्टांग योग -
१. यम  २. नियम ३. आसन ४. प्राणायम ५. प्रत्याहार ६. धारणा ७. ध्यान ८. समाधी