नाते.....

तुझे माझे नाते कसे

प्रेमाने चिंब भिजलेले

फुलांसारखे फुललेले

मातीच्या  सुगंधासारखे कधीही

हवेहवेसे वाटणारे

मनातल्या भावना जाणणारे

सुखा-दुःखात हसणारे

एकमेकात हरवणारे

प्रणयात धुंद होणारे

आयुष्याच्या खडतर  वाटेवर कायम साथ देणारे.........