दडपे पोहे

  • पोहे ४ वाट्या
  • नारळ १
  • मिरच्या ४-५
  • शेगदाणे
  • कोथिबीर १ वाटी बारीक चिरून
  • कादे २ बारीक चिरून
  • फोडणीसाटी तेल, मोहरी , जीरे, हळद, हिग
  • लिबू १
  • साखर चवीनुसार
१५ मिनिटे
४ जणाना

प्रथम एका भाड्यात पोहे घ्यावे. त्यात खवलेला नारळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेल्या मिरच्या घालून एकत्र करावे.लिंबू पिळावे व साखर घालावी. हे मिश्रण कमीतकमी अर्धातास झाकून ठेवावे. नतर तेल गरम करून फोडणी करावी.त्यातच शेंगदाणे तळावे. ही फोडणी पोह्यावर टाकावी.नीट कालवून सर्व्ह करावे.

नाही.

आई