रूट थ्री

'हॅरॉल्ड अँड कुमार एस्केप फ्रॉम ग्वांटानामो बे' नावाचा एक सुमार चित्रपट मागल्या वर्षी येऊन गेला.

सहकुटुंब न पाहण्याइतपत वाईट अशा या चित्रपटाच्या अंती मात्र एक फार आगळी कविता 'कुमार' या पात्राच्या तोंडी आहे.

प्रसंग 'दिल चाहता है' मध्ये आमीर खान प्रीती झिंटाच्या लग्नाच्या (की साखरपुडा? ) वेळी येऊन आपल्या प्रेमाचा 'इजहार' करतो तद्वत आहे.

तर ही कविता कुमार त्या वेळी ऐकवतो.

या प्रसंगाचा यू-ट्यूब विडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे -

दुवा क्र. १

आणि ही कविता -

(मनोगतावर इंग्रजी लेखन एका मर्यादेपलीकडे करता येत नसल्याने ही कविता खालीलप्रमाणे देत आहे. मूळ इंग्रजी कविता दुवा क्र. १ येथे उपलब्ध आहे. )

रूट थ्री

आय फिअर दॅट आय विल ऑलवेज बी

अ लोनली नंबर लाइक रूट थ्री

अ थ्री इज ऑल दॅटस गुड अँड राइट

व्हाय मस्ट माय थ्री कीप आउट ऑफ साइट?

बिनीथ द व्हिशियस स्क्वेअररूट साइन

आय विश इन्स्टेड आय वेअर अ नाइन

फॉर नाइन कुड थ्वार्ट धिस इव्हिल ट्रिक

विथ जस्ट सम क्विक अरिथ्मेटिक

आय नो आय विल नेवर सी द सन

ऍज वन पॉइंट सेवन थ्री टू वन (१.७३२१)

सच इज माय रिऍलिटी

अ सॅड इरॅशनॅलिटी

व्हेन हार्क! इज धिस व्हॉट आय सी?

अनादर स्क्वेअर रूट ऑफ अ थ्री?

ऍज क्वाएटली को-वॉल्टझीन बाय

टुगेदर नाउ वी मल्टिप्लाय

टु फॉर्म अ नंबर वी प्रेफर

रिजॉइसिंग ऍज ऍन इंटेजर

वी ब्रेक अवे फ्रॉम अवर मॉर्टल बाँडस

अँड विथ द वेव्ह ऑफ मॅजिक वॉंडस

अवर स्क्वेअर रूट साइन्स बिकम अंग्लूड

युवर लव्ह फॉर मी हॅज बीन रिन्यूड.