अठराविश्वे दारिद्र्य म्हणजे नक्की काय?

अठराविश्वे दारिद्र्य म्हणजे नक्की काय? मला एक असा अर्थ समजला आहे की मुळाचा शब्द हा "अठरावीसे" असा आहे. अठरा गुणिले वीस म्हणजे तीनशे साठ दिवस दारिद्र्य. मराठी महिन्यानुसार प्रत्येक महिन्याचे तीस असे बारा महिन्यांचे तीनशे साठ म्हणजे नेहमी दारिद्र्य असा आहे.

अजून काही माहिती असल्यास जरूर सांगा