कविता / गझल कशी असावी / नसावी

कविता विभागात सादर केलेल्या कविता / गझल या प्रकारच्या रचनांचा आस्वाद घेतेवेळी एकंदर कविता/काव्य/गझल अशा व्यापक विषयाकडे विचारांची देवाण घेवाण जाण्याच्या घटना होतात.

अशा अधिक विस्तृत / व्यापक विषयांकडे झुकलेल्या प्रतिक्रिया येथे स्थलांतरित करण्यात येत आहेत.

कवितांचा आस्वाद घेताना यापुढे जर काही व्यापक मुद्दे मांडून त्यावर चर्चा करावीशी वाटली तर ते प्रतिसाद येथे लिहावेत. हवे तर उदाहरणासाठी त्या त्या कवितांचा संदर्भ द्यावा.