मनोगतचे धन्यवाद

म्युचल फंडाबाबत माहिती देणारे संकेतस्थळ  दुवा क्र. १  बनावीत  असताना मनोगतचे शुद्धलेखन तपासणीचे सुविधेचा मला फारच उपयोग झाला यासाठी मनोगतला मनःपूर्वक धन्यवाद.  

या संकेतस्थळाचे सदस्य बनून आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता, प्रश्न विचारू शकता तसेच चर्चेत सहभागी होऊ शकता.

धन्यवाद

सदानंद ठाकूर