नमस्काऽर मंडळी,
कालची तारीख बघितलीत का?
नऊ सप्टेंबर २००९ संक्षिप्त लिहिली तर ९-९-९ होते.
तर या कट्ट्यावर नऊ या संख्येची महती सांगणारी माहिती, वाक्प्रचार, म्हणी, कविता, श्लोक, सुविचार, घटना, किंवा अजून असे बरेच काही लिहूयात.
साधारण २६ महिन्यांपूर्वी आपण असाच उपक्रम सात-सात-सात या दिवसाच्या निमित्ताने केला होता.
चला मग करूया सुरुवात?