'द गॉड ऑफ स्मॉल थिंग' हे अरुंधती रॉय यांचे हे गाजलेले पुस्तक.( मेहता पब्लिकेशन-मराठी आवृत्ती )
राहेल, इस्था, आणि सोफी मॉल यांची ही कथा मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविते. पृथ्वीच्या गर्भातून येणारे साद प्रतिसाद, हुंकार, द्वेष, अपरिमित प्रेम , विश्वासघात हेच 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग' चे प्राणतत्त्व.
आपणासही जर इतर भाषांतरित पुस्तके आवडली असल्यास जरूर कळवावे.
उदा. १. द ब्लाइन्ड असॅसिन - मार्गारेट ऍटवूड . ( मेहता पब्लिकेशन-मराठी आवृत्ती )
२. द दा विंची कोड -
-आरव्या