सगुणा (एकांकिका) : सस्नेह आमंत्रण

सर्वांना सस्नेह आमंत्रण करत आहे.

यशःश्री नाट्यसंस्थेची एकांकिका - सगुणा

दिनांक - ८ फेब्रुवारी, २०१०

स्थळ - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

वेळ - दुपारी अडीच ते दुपारी चार

आशय - सामाजिक

कलाकार -

सगुणा - स्वरदा बुरसे

बाबू - संकेत येवलेकर

आबा - आनंद गायकवाड

सासू - अर्चना चव्हाण

रुपा - गंधाली अंबिके

-------------------------------

कथा, गीते व दिग्दर्शन - बेफिकीर

सह दिग्दर्शन - स्वाती सामक

----------------------------------
 
आपल्या उपस्थितीने धीर येईल. पहिलाच प्रयत्न आहे.