महाराष्ट् राज्याच्या नव्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा

महाराष्ट्र सरकारने नव्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला असून
त्यावर सूचना / प्रतिक्रिया मागवल्या आहेत. शेवटची मुदत २८ फेब्रुवरी २०१०
आहे.
मसुदा पहाण्यासाठी mahanews या वेबसाईटवर जावे. दुवा क्र. १
तीन भागात मसुदा दिला आहे. १, २ आणि ३ फेब्रुवरी अशा तीन हप्त्यात तो वाचायला मिळेल.
सर्वांनी आपल्या सूचना/प्रतिक्रिया नोंदविणे आवश्यक वाटते.
-बापू करंदीकर