ही अभिनेत्री कोण ?

काही दिवसांपूर्वी लोकसत्ता दैनिकात पुढील आशयाची बातमी वाचलीः

मुंबईत एका ठिकाणी एक दाढी वाढविलेले गृहस्थ एका झाडाखाली बसून असतात. लोक त्यांच्या अवतारावरून त्यांना अवलिया समजतात व नमस्कार करतात. कुणी काही दिले तर खातात. तिथेच झोपतात. सरकारने आपल्याला घर द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. या घरात बसून त्यांना एक कादंबरी लिहायची आहे. अशा विपन्नावस्थेतील हे गृहस्थ कादंबरीकार चंद्रकांत खोत असून त्यांची ही अवस्था चित्रपटसृष्टीतील एका मेनकेमुळे झाली आहे. त्या अभिनेत्रीच्या नादी ते लागले व जीवनातील बहुमूल्य वर्षे वाया घालवली.
याबाबत कोणाला अधिक माहिती आहे का ?
ही अभिनेत्री कोण ?