वटवृक्ष

वट्वृक्ष

बांधुनी मुंडावळ्या

उभा वर्षे अनेक

नाही मिळाले सखे सोबती

सोबतिला मुंजा एक

स्वार्थापायी बांधुनि ठेविले

खडा सुवासिनिंचा पहारा

कसा सोडेल जागा

बांधुनी ठेवले पारा

वठला जरी वट्वृक्ष

वाढवि आपलाच पसारा

शोधे मातितुनी

आपुलाच आपन सहारा