सावळा

सावळा

सावळ्या मेघावर

भाळते विद्युलता

सावळ्या रानावर

भाळते प्राजक्ता

सावळ्या डोंगरावर

भाळते जलदेवता

सावळ्या क्रुष्नावर

भाळते गोरी राधा