मं.वि. राजाध्यक्ष ह्यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक मं.वि. राजाध्यक्ष ह्यांचे काल
वांद्र्यास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, ज्येष्ठ लेखिका-समीक्षिका डॉ. विजया राजाध्यक्ष, दोन विवाहित मुली, मुलगा, सून, नातवंडं, असा परिवार आहे. मं.वि.ना विनम्र श्रद्धांजली.