रुमालाचे कोडे

बहुतेकांना  माहीत असेल तरीही सांगतो....

रुमालाची दोन्ही टोके दोन हातात घेऊन, हात न सोडता त्याची साधी गाठ कशी माराल???

हात शेवट पर्यंत सोडता येणार नाही किंवा बोटांचीही अदलाबदल करता येणार नाही  ....