देवत्व बहाल करावे....?

आपल्याच काय कोणत्याही ठीकाणी शिक्षक आपल्या राष्ट्रीय भाषेत गुरू जो ज्ञान देतो ह्या प्रमाणे शालेय शिक्षक ही गुरू स्थानीच मानतो त्यामुळेआजच्या परिस्थीतिचा आढावा जर का घेतला तर त्यांना देवत्व बहाल करावे का?