शुद्धलेखन

मराठी शुद्धलेखनाविषयीची माहिती ह्या संदर्भग्रंथात संकलित करण्यात आलेली आहे. ह्यातील क्वचितच काही मजकूर स्वतंत्रपणे लिहिलेला आहे. बहुतेक सर्व मजकूर इतर संकेतस्थळांवरून उतरवून घेऊन युनिकोडमध्ये लीप्यंतरित करून येथे उपलब्ध करून ठेवला आहे. मूळ मजकुराचा उल्लेख त्या त्या मजकुराबरोबरच केलेला आहे.


अनेकपदरी लीप्यंतरामुळे ह्या पुस्तकात अनेक चुका राहून गेलेल्या असणे शक्य आहे, त्यांवर वाचकांकडून सूचना येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्या चुका निस्तरणे सोपे होईल.


अनुक्रमणिका