पूर्वी चित्रपट क्षेत्रात फिल्मफेअर पुरस्कार आठवत असे.
सरकारी पुरस्कारांत पद्म पुरस्काराचे नाव पुढे येत असे.
सध्या बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये सरकारव्यतिरिक्त खासगी प्रतिष्ठाने, असरकारी संस्थां, माध्यमांकडून भरपूर पुरस्कार देण्यात येतात.
पुरस्कारांचे महत्त्व कमी झाले आहे का ?