विडंबन-रामदेव बाबा हो रामदेव बाबा...

मुळ गीत-वासुदेव आला हो वासुदेव आला....

पळवून लावलं...... बाबांना पळवून लावलं....
रामदेव बाबा हो रामदेव बाबा, सरकारी मेंदुचा सुटलाय ताबा... ध्रु...
नाही उरली जागा, लागला पहारा...
रामदेव बाबा, तुला लोकांचा सहारा...
हिन्दुची तु काशी, नी मुस्लिमांचा काबा.....१...
ऐकुनीया बाबा, तुझे खडे बोलं...
सरकारचं उरलं सुरलं, मोडून गेलं बळं...
दिली आश्वासनं, नी घेतला तुझा ताबा.....२...
अश्या सरकारा, हाणुनीया जोडा...
लिहुनीया गाणी लाऊ, हातंभारं थोडा...
होणार पुढे कायं? थोडं तुमी थांबा.....३...
पराग दिवेकर..........