बहराचा काळ कोणता ?

गारंबीचा बापू (१९५२), अपूर्वाई (१९६०), कोसला (१९६३), मृत्युंजय (१९६७), अमृतवेल (१९६७). 
१९५० ते १९७० या कालखंडातील गाजलेल्या पुस्तकांपैकी ही काही उदाहरणे.

एकोणीसशे सत्तरनंतरही अनेक पुस्तके गाजली. उदा. राडा (१९७५),छावा (१९७९),पानिपत (१९८८), 

मराठी साहित्याच्या बहराचा काळ एकोणीसशेसत्तरपूर्वी जास्त होता की एकोणीसशे सत्तरनंतर ?  
की सर्वच काळ कमी जास्त प्रमाणात बहराचे होते ?