भारत हमको जान से प्यारा है!

भारत हमको जान से प्यारा है ! सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है !
उद्या पंधरा ऑगस्ट. त्या निमित्ताने सिंहावलोकन केले असता, माझ्या देशाने बऱ्याच क्षेत्रात प्रगती केली, असे सहर्ष नमूद करावे वाटते.
सध्या पन्नाशी पार केलेल्या व पी. पी. ट्रंककॉल जनरल पोष्टात लावून उत्तराची तास न तास  प्रतीक्षा केलेल्या पिढीचा  मी प्रतिनिधी असून , मला देशाचे चित्र खूपच संतोषजनक वाटते.
देश असाच  उत्तरोत्तर प्रगती करत राहो, अशी प्रभू चरणी प्रार्थना.