" कंगोरे " कथासंग्रह.

                        मनोगतावरील माझ्या सर्व कथांचा संग्रह "कंगोरे "   या नावाने १३/०४/२०१४ रोजी प्रकाशित झाला आहे. सदर कथासंग्रह 

व्यास क्रिएशन तर्फे ठाण्यातील सहयोग मंदिर हॉल मध्ये श्रीम. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रकशित करण्यात आला आहे. सदर पुस्तकास श्री मिलिंद बल्लाळ ( ठाणे वैभवचे संपादक) यांनी प्रस्तावना लिहिली आहे. हे पुस्तक  दुकानांमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच ते जालावरही लवकरच उपलबद्ध होईल. पुस्तकाची किंमत रु. २००/ आहे. वाचकांनी  ते विकत घ्यावे ही विनंती. आपल्या सर्वांच्याच विविध प्रतिसादांचा हा दृष्य परिणाम आहे अशी माझी भावना आहे.