ही शक्यता आहे का ?

करोना प्रकरण सुरु झाल्यावर एक मेसेज फिरू लागला. त्याचा आशय असा होताः
पूर्वी आपल्याकडे मृत्यूनंतर घरात भोजन केले जात नसे. स्मशानातून आल्यावर आंघोळ केली जात असे.  मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक किमान बारा दिवस कुठेही बाहेर पडत नसत. त्यांना भेटायला येणारे लोक लांबूनच सांत्वन करीत. अंतर कधी व कुठे ठेवावे, हे आपल्याकडे 'पूर्वीच सांगून ठेवले आहे' वगैरे. 
 
 करोनाच्या पार्श्वभूमीवर  देशात  वैदिक, हिंदू संस्कृतीचा अभ्यास पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे का ?