प्रचलित हिंदी शब्द व रचना आणि त्यांना मराठी उपलब्ध पर्यायी मराठी शब्द व रचना.

प्रचलित हिंदी शब्द व रचना आणि त्यांना मराठी उपलब्ध पर्यायी मराठी शब्द व रचना.


हिंदी. मराठी--------. -----------१). सतर्क १) जागरुक२). हट्टी जिद्दी दाग. २) चिवट डाग(न जाणारे )३) सुरक्षा. ३) सुरक्षितता४). गरम. ४) कढत,ऊष्ण ऊन५). थंड. ५) गार,६). थंड होते. ६) निवणे७). बिनधास. ७) निर्धास्त८). खूप सार. ८) खूप, बरंच९). उलगडवून. ९) उलगडून१०) परतवून (तेलावर). १०) परतून(तेलावर)११). पलटल्याने. ११)उलटल्याने( मूळ शब्द:पलटना). मूळशब्द: उलटणेबाजी पलटना बाजू उलटणे------. ---------

१२) मिटवणे (मूळ हिंदी १२) खोडणे,हरताळशब्द: मिटाना त्याचे फासणे ( पूर्वीलिहीलेलेमराठीकरण ). खोडण्यासाठी हरताळनावाच्या वनस्पतीचावापर करीत) नाहीसंकरणे,

१३) सर्वदूर (मूळ हिंदी. १३) सगळीकडेशब्द: सबदूर त्यांचेमराठीकरण)

१४)तसंही (मूळ हिंदी. १४) नाहीतरीशब्द: (वैसेभी चेमराठीकरण)

१५) दाग सोडत नाही १५) डाग राहातं नाही(मूळ हिंदी रचना :दाग छोडता नही चेमराठीकरण)

१६) आत्मसम्मान. १६) स्वभिमान

१७) बाबा कुठे राहिले १७) "बाबा कुठे गेले ( " बाबा कहॉं किंवा बाबा कुठेगये ?". आहेत "(मूळ हिंदी रचनेचे भाषांतर).

१८) "तू तिथे जाणार नाहीस ". १८) " तू तिथे जाऊ नकोस( इथे विकल्प ऑप्शन इथे थेट आज्ञा आहे.विकल्पआहे, म्हणजे कदाचित. म्हणजे ऑप्शन नाही.जाशीलही.

ही यादी पूर्ण करण्याचं काम चालू आहे. किती शब्द व रचना मिळतील , माहित नाही.

१९) दिखावा. १९) देखावा२०) गर्व. २०) अभिमान२१) धन्यवाद. २१) आभार(मी आपले धन्यवाद. ( मी आपला आभारी आहे)करतो)२२) महानता. २२) महत्त्व२३)सुंदरता. २३) सौंदर्य२४) आवाज देणे. २४) हाक मारणे(आवाज देना चे (साद घालते हा काव्यातलाभाषांतर.) शब्द आहे. बोलताना वापरतनाहीत. )२५)व्यस्त. २५) व्यग्र. मग्न२६) नमकीन. २६) खारं२७) थोपवणे. २७) लादणे(मूळ हिंदी शब्द थोपनाचे मराठी करणं)२८) सजग. २८) सावध, जागरुक२९) पदार्थ बनवतात २९) पदार्थ करतात(मराठीत बनवणे म्हणजेफसवणे)३०) लालवाला. ३०) लाल रंगाचानिळावाला. निळ्या रंगाचा३१) घट्ट मित्र. ३१) जिवाभावाचा मित्र३२) ....सिलेक्टर राहिले. ३२) सिलेक्टर होते( सिलेक्टर रहेचे मराठीकरण)३३) प्रधानमंत्री. ३३) पंतप्रधान३४) तोंडावर पाडणे. ३४) तोंडघाशी पाडणे(मूळ हिंदी रचना मूॅंहपेबल गिरा दिया चेभाषांतर)३५) चमकवणे. ३५) चकचकीत करणे(मूळ हिंदी शब्दचमकाना चेभाषांतर)३६) बुद्धीवान ३६) बुद्धीमान३७) बोलणं . ३७) म्हणजे "म्हणणं "(बोलना चे भाषांतर)(दुसऱ्याचं बोलणं, आपलंम्हणणं असतं. )

३८) मी बोलली मी बोलले३९) विश्र्वास तोडणे विश्र्वासघात करणे.(..आपका विश्र्वासतोडेंगे चे भाषांतर)

४०) माझी मदत करा. ४०) मला मदत करा(मेरी हद्द करो चेभाषांतर. )४१) -----. ४१) (भावणे हा शब्दबोली भाषेतला शब्दनाही तर तो वाङ्मयीनआहे.मूळ शब्द भावनापण हल्ली फारवापरला जातो.खरंतरभावणे म्हणजे आवडणे.पूर्वी बाहुली ऐवजी भावलीम्हणायचे.ते जास्त बरोबरआहे. कारण भावनेनीभरलेली , ती भावली. )हे वि ष यां त र आहे.

४२) मी आली. ४२) मी आले(मैं आयी चे भाषांतर )

४३) माझ्या सोबत. ४३) माझ्याशी(मेरे साथ चे भाषांतर)

४४) गंभीरता. ४४) गांभीर्य४५) भाग्यशाली. ४५) भाग्यवान४६) आध्यात्मिक ४६) अध्यात्मिक


संपूर्ण