बर्लिन छायाचित्रे

ऍल्महल्ट ते बर्लिन हा लेख वाचावा. त्यामध्ये यातल्या काही ठिकाणांचे दुवे मिळतील.

आमच्या स्वागतासाठी असा बंदोबस्त होता.



बर्लिनच्या जगप्रसिद्ध भिंतीचे अवशेष





बर्लिनची भिंत दुसऱ्या बाजूने.



ब्रँडेनबर्ग गेट वरील पुतळा



ब्रँडेनबर्ग गेट रात्री



बर्लिन प्रार्थनागृह



बर्लिन प्रार्थनागृह आतून.






प्रार्थनागृहाच्या छतावरून

 

संसदभवन... रात्री



नरसंहाराचे स्मारक

 

चेकपॉइंट चार्ली

 

अँड्र्यू



काही निसर्गचित्रे