हे शब्द असे लिहा (ल - व)







































































































































































लष्करी
लालची
लुडबूड
लोणकढी थाप
लसलशीत
लालित्य
लुप्त
लोणारी
लसूण
लालूच
लुब्ध
लोभनीय
लस्सी
लावणी
लुब्रा (लुबरा)
लोभी
लळीत
लावण्य
लुसलुशीत
लोलुप
लक्षणीय
लाक्षणिक
लुळा
लोहचुंबक
लक्षाधीश
लिखित
लुळापांगळा
लोहदंड
लक्षावधी
लिंगायत
लूट
लोहमार्ग
लक्ष्मी
लिंपण
लूत
लोहारकी
लक्ष्मीपती (ति)
लिपिक
लेकरू
लोळण-फुगडी
लक्ष्मीपुत्र
लिपी (लिपि)
लेकुरवाळी
लौकिक
लक्ष्मीपूजन
लिफाफा
लेखनस्वातंत्र्य
लौकिकाचार
लक्ष्यवेधी
(लक्षवेधी)
लिंबलोण
लेखापरीक्षक

लक्ष्यार्थ
लिंबू
लेखापरीक्षा

लाकडी
लिलाव
लेजीम
वकिली
लाकूड
लिहिणावळ
लैंगिक
वकील
लाखोली
लीख
लोकतंत्र
वकूब
लागाबांधा
लीद
लोकनाट्य
वक्तव्य
लांगूलचालन
लीन
लोकनियुक्त
वक्तशीर
लाघवी
लीपवर्ष
लोकनाट्य
वक्तृत्व
लाचखाऊ
लीला
लोकनृत्य
वक्तृत्वशक्ती (क्ति)
लाचलुचपत
लुकडा
लोकरीत

लाचारी
लुकलुकणे
लोकशाही
वक्रतुंड
लांछित (?)
लुगडे
लोकसंख्या
वक्रदृष्टी (ष्टि)
लाजलज्जा
लुंगासुंगा
लोकसंग्रह
वक्रीभवन
लाजाळू
लुंगी
लोकसत्ताक
वक्रोक्तिपूर्ण
लाजिरवाणा
लुच्चा
लोकहितैषी
वक्रोक्ती (क्ति)
लाडिकपणा
लुच्चेगिरी
लोकाभिमुख
वचनभंग
लाडीगोडी
लुटारू
लोकोक्ती (क्ति)
वंचित
लाथाळी
लुटालूट
लोकोत्तर
वजनी
लांबरुंद
लुटुपुटू
लोकोपयोगी
वजाबाकी
लामणदिवा
लुटुलुटु
लोखंडी
वजिरात
लायकी
लुडबुड्या
लोटांगण
वजीर