मझ्याकडुन काही चारोळ्या

मुल हरवल्यावर बायका रड रड रडतात


आणि ती भेटल्यावर त्यांना


बडव बडव बडवतात,


 


मेकअपच्या ढगाआड


तिचा चेहरा लपला होता,


सौंदर्याचा अट्टाहास


तिने पैशाने जपला होता.


 


प्रेम कसे करावे


ह्याचे देखील क्लास आहेत


फ़ेल होणा-यांच्या हातात


दारुने भरलेले ग्लास आहेत.