मनोगतवरची अडचण

मला कधीकधी मनोगतवर वावरताना अडचणी येतात.


टायटलबार वर फक्त चौकोन दिसतात. तसेच प्रतिसादावर टिचकी मारल्यास स्टेटसबार वर 'error on page' असे येते.


 


काय करावे लागेल?