चेंडूंना १ ते १२ असे क्रमांक द्या.
डावे पारडे(१,२,३,४) तुलना-१ उजवे पारडे(५,६,७,८)
(डापा) (उपा)
शक्यता-१ डापा = उपा असल्यास दोषी चेंडू ९,१०,११,१२ ह्यापैकी एक असणार.
आता डापा(९,१०) तुलना-२ उपा(१,११)
शक्यता-१ डापा = उपा असल्यास १२ क्रमांकाचा चेंडू दोषी ठरेल.
डापा(१२) तुलना-३ उपा(१)
शक्यता-१ डापा = उपा शक्य नाही.
शक्यता-२ डापा > उपा असल्यास १२ जड.
शक्यता-३ डापा < उपा असल्यास १ जड.
शक्यता-२ डापा > उपा असल्यास ९ जड, १० जड किंवा ११ हलका
डापा(९) तुलना-३ उपा(१०)
शक्यता-१ डापा = उपा असल्यास ११ हलका
शक्यता-२ डापा > उपा असल्यास ९ जड
शक्यता-३ डापा < उपा असल्यास १० जड
शक्यता-३ डापा < उपा असल्यास ९ हलका, १० हलका किंवा ११ जड
डापा(९) तुलना-३ उपा(१०)
शक्यता-१ डापा = उपा असल्यास ११ जड
शक्यता-२ डापा > उपा असल्यास १० हलका
शक्यता-३ डापा < उपा असल्यास ९ हलका
शक्यता-२ डापा > उपा असल्यास दोषी चेंडू ९,१०,११,१२ ह्याव्यतिरिक्त एक असणार.
आता डापा(१,२,५,६) तुलना-२ उपा(४,८,१०,११)
शक्यता-१ डापा = उपा असल्यास ३ जड किंवा ७ हलका ठरेल.
डापा(३) तुलना-३ उपा(१)
शक्यता-१ डापा = उपा असल्यास ७ हलका.
शक्यता-२ डापा > उपा असल्यास ३ जड.
शक्यता-३ डापा < उपा शक्य नाही.
शक्यता-२ डापा > उपा असल्यास १ जड, २ जड किंवा ८ हलका
डापा(१) तुलना-३ उपा(२)
शक्यता-१ डापा = उपा असल्यास ८ हलका
शक्यता-२ डापा > उपा असल्यास १ जड
शक्यता-३ डापा < उपा असल्यास २ जड
शक्यता-३ डापा < उपा असल्यास ५ हलका, ६ हलका किंवा ४ जड
डापा(५) तुलना-३ उपा(६)
शक्यता-१ डापा = उपा असल्यास ४ जड
शक्यता-२ डापा > उपा असल्यास ६ हलका
शक्यता-३ डापा < उपा असल्यास ५ हलका
शक्यता-३ शक्यता-२ प्रमाणेच हाताळता येईल.