नात ओळखा

हे एक शाब्दिक कोड आहे.


एक बाई असते, तिच्या कडेवर एक लहान मुलगा असतो.
त्या बाईला एक जण विचारते हा मुलगा तुमचा कोण लगतो?
त्यावर ती उत्तर देते
ह्याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा
तर त्या बाईचे आणि मुलाचे नात काय असेल?


राखी