काही तरी.

आठवते तुला आपली


स्वप्नांची अंताक्षरी,


दोघांची चढाओढ


अन अपुऱ्या रात्री.


 


 


तिच्यावर लिहायचं-लिहायचं म्हणत


माझं तिच्यावर लिहायचच राहिलं,


तिनं मात्र 'मनोगता'तलं


नेमकं हेच पानं पाहिलं.