सिंगापुर बद्दल माहिती हवी आहे

नमस्कार मंडळी,


मला सिंगापूर बद्दल माहिती हवी आहे. मला तिथल्या कंपनीकडून नोकरीचा प्रस्ताव आला आहे.


१) राहण्याचा खर्च


२) मुलाच्या शिक्षणाचा खर्च आणि सोय (वय १.५ )


३) करांबद्दल माहिती.


४) तेथे असलेले मनोगती.


कृपया, कुणाला ह्या बद्दल माहिती असल्यास सांगावे.


 


देशपांडे मामा