मृत्यू...

मृत्यू...


मागे केव्हातरी एकदा TOI मध्ये Obituaries च्या column मध्ये खाली दिलेल्या काही सुंदर ओळी वाचायला मिळाल्या. अर्थात या कोणत्या तरी पुस्तकातूनच घेतल्या असाव्यात. त्याबद्दल मला कल्पना नाही. पण ह्या ओळी मला खूप आवडल्या म्हणून आपल्यासोबत share करत आहे.