मनोगताचे द्वितीय वर्धापनदिनानिमित हार्दिक अभिनंदन!

मनोगतच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित मनोगताचे हार्दिक अभिनंदन!


आस्वादाकरीता, विवाद करण्या, संवाद तो साधण्या ।
झाला जन्म तुझा, मराठीस पुन्हा, सिंहासनी स्थापण्या ॥
आले मनोगती किती, अभिव्यक्त होती, प्रच्छन्नतेने इथे ।
त्या साऱ्यांच्या वतीने, ऋणा स्मरूनी, अभिष्ट चिंतीत मी ॥