मराठी शब्द हवेत हो !

मला मराठी शब्द हवे आहेत‌, सुयोग्य हे सांगणे म्हण्जे अवमान जो मी करु इच्छित नाही. चपखल( की चपलख?) म्हणू कां? सुयोग्य शब्द वापरले तर लज्जत वाढते न्हणून  प्रयत्न !


स्नीक


हॅझारडस


सिंड्रोम


फ़ूलप्रूफ़


क्रीप


लाईमलाईट