सुनिल गावसकर यांनी म्हटलेली कविता आहे का कोणाकडे....?

नमस्कार मनोगत वारकरी......


श्री. सुनिल गावसकर यांनी म्हटलेली क्रिकेट वरची एक कविता आहे


त्या कवितेचे बोल असे आहेत...


हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला............


 


आहे का कोणाकडे....?


मकरंद सातारा ( मकरंद अपसिंगकर )