आकर्षक

सगळ्यात आकर्षक कोण? माझ्यामते अर्ध्या चड्डीतील २ वर्षाची मुले.


तुमच्या मते कोण? तेवढी "फोटोजनिक" निखळ आनंद देणारी अजुन तरी मला कोणी आढळली नाहित!! किती गोड दिसतात??