छत्रपती शिवाजी........... ( भालजी पेंढारकर, बोलपट )
या रे या, वीर या, शुर या, धीर या ।
या रे या, वीर या, शुर या, धीर या ।।
गुजीन गाणी गुलामीची.....
गुजीन गाणी गुलामीची, माय भुमीचे शिपाई या ।
या रे या, वीर या, शुर या, धीर या ॥
पोटापायी जमीन कसतो, देशापायी कमर बांधतो,
पोटापायी जमीन कसतो, देशापायी कमर बांधतो.....
भगवा झेंडा उंच उचं तो, फोडून जाई गगणा या
कुणी भाला घ्या, भाला घ्या
कुणी भाला घ्या रे भाला घ्या
कुणी बीजली घ्या, बीजली घ्या
कुणी बीजली घ्या रे बीजली घ्या
कुणी फरशी घ्या,
परजा कुणी तलवारी परजा कुणी तलवारी परजा
या रे या, वीर या, शुर या, धीर या ।।
सयाद्रीचा सिंह गज तो, देशधम हा हाक मरीतो,
सयाद्रीचा सिंह गज तो, देशधम हा हाक मरीतो,
स्वातंत्राचे शिंग फुकितो, श्री शिवाजीराजा,
श्री शिवाजीराजा..........
या रे या, वीर या, शुर या, धीर या ।
जय भवानी आवज उठला, मद मराठा जागा झाला
तोरण गडाची वाट चालला, देशासाठी लढावया,
लढावया.........
या रे या, वीर या, शुर या, धीर या ।
या रे या, वीर या, शुर या, धीर या ।।