पाकिस्तान

जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानचा भू भाग कुठल्या आधारावर त्याना दिला गेला. तसेच पूर्व ( बांगलादेश) व पश्चिम अशी विचित्र फाळणी कशी झाली? अफगणिस्तानची निर्मिति कधी झाली? भारताचा INDIA कधी झाला? जुना भारत अफगाण ( गांधार )/पाकिस्तान/म्यानमार....


एवढा मोठा होता ना?