नमस्कार !
परवा स्वातंत्र्यदिनी माझ्या मनात असाच एक विचार आला की 'जर इंग्रज भारतात आले नसते तर ..... ' आता काय परिस्थिती असते द. आशिया खंडात ?
भारत नावाचा देश असता का ?
असता तर तो चाणक्यांच्या स्वप्नाप्रमाणे अखंड भारत असता का ?
की महाराष्ट्र नावाचा एखादा फक्त मराठी बोलणारयांचा देश असता ?
की भारत एक प्रगत राष्ट्र असते ?
तुमची कल्पनाशक्ती काय म्हणते ?
- मोरू