आज आपण पाहतो बहूतेक सर्व राजकारणि नेते त्यांचा वारसदार त्यांचि मूले अथवा नातेवाईक यांना ठरवतात. आपलि राजकिय वारसा पुढे चालवण्यासाठी स्वताहाच्या कुटुंबाना प्राधान्य का देतात. ( काहि अपवाद पक्ष सोडून)
स्वातंत्र्यपूर्व काळात हे सर्व ठीक होते . तेव्हा संस्थाने वैगेरे होती. पण आता देश स्वातंत्र्य झालयावर हे सर्व ठीक वाटते का .
सामान्य कार्यकर्ता सामान्यच राहतो . आणि ह्यांच्या मुलांना पक्षात थेट प्रवेश अथवा महामंडळावर नियुक्त्या वैगेरे .
लोकशाहीत हे सर्व ठीक वाटते का ?
ह्यासाठि आचारसंहीता हवी का.