८ महिन्यात १०,०००

स. न.


बंगाली विकिपेडियाने एक मोठे आश्चर्य करून दाखवले आहे, १०,००० विकिपीडिया लेखांचा टप्पा त्यांनी केवळ ८ महिन्यात म्हणज मार्च २००६ ते सप्टे२००६ या छोट्या कालावधीत गाठला.


तर  मराठी विकिपिडीयामध्ये  केवळ ५०००चा टप्पा ओलांडला आहे.तेलगु विकिपीडियात आता पर्यंत सर्वाधिक१५००० लेख लिहिले.


-विकिकर