शुभेच्छा

सर्वाना दसऱ्याच्या शुभेच्छा.


शुभेच्छा आपण एकमेकाना देतच असतो. देतच राहू. पण आपल्या भारतीय सणांच्या शुभेच्छा देणे कितपत बरोबर आहे? जसे दीपावलिच्या शुभेच्छा. हा सण साजरा करायला आर्थिक किंवा इतर ( मृत्यु वगैरे ) काही करणे आड येऊ शकतात. म्हणून शुभेच्छांची गरज वाटते. पण गणपतिच्या किंवा होळीच्या किंवा गोकुळाष्टमिच्या वगैरे शुभेच्छा त्याच धर्तीवर देणे यावर आपल्याला काय वाटते??