कोजागरी आणि इतर सण रूढी कशासाठी?

नमस्कार मनोगतींनो,


आज कोजागरी! शिवाय बऱ्याच जणांचा आठवड्याचा कामाचा शेवटचा दिवस...  तेव्हा छान पार्टीचे बेत नक्कीच असणार...


पण खरेच कोजागरी आणि इतर सण रूढी हे कशासाठी करायचे? याची उत्सुकता नक्कीच काही जणांनातरी असणारच...


तेव्हा वाटले की एक लेख आपणासमोर मांडावा ...


पूर्ण लेख वेळेअभावी मनोगतावर चढवणे शक्य नसलेने, मी केवळ दुवा देत आहे. आशा आहे आपणास आवडेल...


कोजागरी, दिवाळी तसेच इतर काही


कृपया नोंद घ्यावी:


मी आयुर्वेद आणि इतर गोष्टींचा ज्ञाता नाही. तरी आपणास काही शंका / विचार मांडावे वाटले तर जे शक्य असेल त्यांची उत्तरे देण्याचा यथाशक्ती/मती प्रयत्न करेन जे शक्य नाही त्यांची जमतील तेवढी उत्तरे नंतर मिळवून देईन.


आता मलाही दोन दिवस सुट्टी :) त्यामुळे भेट सोमवारीच!


--सचिन