नमस्कार मंडळी,
काल मी पडलो. खरंतर हे काही कौतुकाने सांगायची गरज
नाही (मी नेहमी पडतो असे नाही हं!) पण प्रत्येक जाणारा येणारा मला आज हेच
विचारतो आहे म्हणून म्हणलं की आता हे लिहूनच टाकावे. :)
काल मी घरून office मध्ये (नेहमी न चुकता जातो तसा)जात होतो. माझे office, Ruby Hall Pune येथे आहे.
काल कुठेही इकडे तिकडे वळून न बघता, नाकासमोरच, गाडी चालवत (हळू) जात होतो कारण पुढच्या गाड्यांवर नजर होती ;)
Ruby
Hall/Jahangir Hospital signal ला नेहमीसारखे नियम पाळत मी जात असताना एक
दुष्ट रिक्शावाला ( हरामखोर, नालायक,.....) त्याला न पाहवल्यामुळे तो मध्येच
divider वरून गाडी चढवून माझ्या आणि 'त्या चांगल्या' गाड्यांच्या मध्ये
आला. असा मी सरळ नाकासमोर जाणारा मुलगा त्याच्या या वागणुकीमुळे नाकावर
पडलो. मला फार लागले नाही पण या गदारोळात तो signal मोडून आणि त्या इतर
रमणीय गाड्या signal सुटून, सगळे निघून गेले आणि मी आपला माझे नाक धरत
Ruby Hall Clinic मध्ये जाऊन नाकावर चिकटपट्टी लावली.
चिकू
ता.क. : माझे छायाचित्र बघायचे असल्यास माझे orkut webpage बघा
मजकूर लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..
मजकूर लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..
मजकूर लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..
मजकूर लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..