ही कविता वाचली का?

नुकतीच एक कविता वाचण्यात आली. आवडली म्हणून देत आहे.


निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले


काही पिण्यात गेले.... काही पुण्यात गेले.


कवि :- अशोक नायगांवकर


अशा आणखी कविता असल्यास प्रकाशित कराव्यात.