गझलकारांचे कविसंमेलन/मुशायरा



महाराष्ट्र साहित्य परिषदेने कविवर्य माधव जूलियन ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गझलकारांचे कविसंमेलन/मुशायरा आयोजित केला आहे. ज्येष्ठ कवयित्री संगीता जोशी ह्या अध्यक्षस्थान भूषवतील.
रसिकांनी लाभ घ्यावा.

ठिकाण:
मसापचे माधवराव पटवर्धन सभागृह
वेळ:
संध्याकाळी ६ वा.