आला वारा गेला वारा

'मनोगत' वर भरपूर वाचन करून सगळ्यात सोपे म्हणून हा लिहिण्याचा पहिला  प्रयत्न
मूळ स्त्रोत इथे पहा


पेग अताशी भरला तिसरा
खवट निघाला दाणा खारा


भुरटा तू रे, तूही भुरटा
माझी महती मला विचारा


तुझे बंगले, तुझ्याच माड्या
पोटशुळावर काय उतारा


'अजब' तुझे हे अजब काव्य पण
मेलेल्याला कशास मारा?


-मनोगतीवाचक